Jump to content

रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन

रघुनाथशास्त्री मोरेश्वर पटवर्धन (जन्म ? हयात किंवा कसे ?) हे पंचांग आणि ज्योतिष या विषयाचे अभ्यासक, लेखक आणि टिळक पंचांगाचे कर्ते होते.