Jump to content

रघुनाथ नरसिंह मुधोळकर

रावबहादुर रघुनाथ नरसिंह मुधोळकर हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांचा जन्म धुळे येथे झाला. १९२७ च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष होते.