Jump to content

रघु

रघु हा इक्ष्वाकू कुळातील एक सम्राट होता. कालिदासाच्या रघुवंश या काव्यात सांगितल्याप्रमाणे तो राजा दिलीप व राणी सुदक्षिणा यांचा मुलगा होता. त्याच्या नावाचा अर्थ गतिमान असा होतो, असे सांगितले जाते, व त्याच्या गतीने रथ चालविण्यावरून त्याला ते नाव मिळाले होते, असे म्हणतात..