रकिबुल हुसेन
Indian politician | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| जन्म तारीख | ऑगस्ट ७, इ.स. १९६४ Nagaon | ||
|---|---|---|---|
| नागरिकत्व | |||
| व्यवसाय | |||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||
| पद |
| ||
| |||
रकीबुल हुसेन (जन्म ७ ऑगस्ट १९६४) हे एक भारतीय राजकारणी आहे. ते २०२४ पासून धुब्री येथून लोकसभेचे खासदार आहेत. २०२१-२४ पर्यंत ते आसाम विधानसभेत विरोधी पक्षाचे उपनेते होते. ते समगुरी येथून आसाम विधानसभेचे सदस्य होते.[१][२]
संदर्भ
- ^ Quint, The (2024-06-04). "Dhubri Election Result 2024 Live Updates: Congress' Rakibul Hussain is Leading This Lok Sabha Seat". TheQuint (इंग्रजी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
- ^ "Rakibul Hussain(Indian National Congress(INC)):Constituency- DHUBRI(ASSAM) - Affidavit Information of Candidate:". www.myneta.info. 2024-06-04 रोजी पाहिले.