रईस (चित्रपट)
रईस | |
---|---|
दिग्दर्शन | राहुल ढोलकिया |
निर्मिती | गौरी खान फरहान अख्तर रितेश सिधवानी |
कथा | राहुल ढोलकिया |
प्रमुख कलाकार | शाहरुख खान माहिरा खान नवाजुद्दीन सिद्दिकी |
संगीत | राम संपत |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | २५ जानेवारी २०१७ |
रईस हा २०१७ साली प्रदर्शित होणारा एक हिंदी चित्रपट आहे. ह्या चित्रपटात शाहरुख खान व पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २५ जानेवारी २०१७ रोजी प्रदर्शित होईल. ह्या चित्रपटात सनी लियोन लैला मैं लैला नावाच्या एका गाण्यात चमकेल.
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रईस चे पान (इंग्लिश मजकूर)