रंजन सोढी
रंजन सोढी हा भारताचा डबल ट्रॅप प्रकारातील आघाडीचा नेमबाज आहे. इ.स. २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धांत त्याने दोन रजतपदके मिळवली आणि इ.स. २०१० च्याआशियाई खेळांत़ त्याने सुवर्णपदक प्राप्त केले . इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्टस फेडरेशनच्या डबल ट्रॅपच्या जागतिक मानांकनात ३१ जुलै २०११ला त्याने अव्वल स्थान प्राप्त केले. Archived 2011-10-19 at the Wayback Machine.