Jump to content

रंगेल रंगराव

रंगेल रंगराव हे नाट्यछटाकार दिवाकर यांनी लिहिलेले मराठी नाटक आहे. हे नाटक थॉमस मिडलटनच्या 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' या नाटकावर बेतलेले आहे. 'यॉर्कशायर ट्रॅजेडी' हे नाटक शेक्सपियरचे आहे असे एकेकाळी समजले जात होते.