Jump to content

रंग उपचार

रंग उपचार रंगाद्वारे रोगांवर उपचार करण्याची पद्धती आहे. रंग व मानवी जिवानाचा निकटचा संबंध आहे. याद्वारे उपचारात,रंगित प्रकाश व रंगित काचेच्या बाटलीत भरलेले व उन्हात ठेवून तापवलेले पाणी वापरण्यात येते.