Jump to content

रं.शा. लोकापूर

‘रंशा’ या लोकप्रिय नावाने ओळखले जाणारे रंगनाथ शामाचार्य लोकापूर हे एक कन्‍नड लेखक आहेत. ते बेळगावमध्ये राहतात. कानडी चित्रपटांच्या पटकथालेखन आणि संवादलेखनही करतात.

कानडी/मराठी पुस्तके

  • कादंबरी (मराठी अनुवाद ‘वय नव्हतं सोळा’, अनुवादक - वि.ग. कानिटकर)
  • ताईसाहेब (मराठी)
  • दत्तात्रेयगीता (धार्मिक)
  • नेलालिया प्रसंग (नाटक)
  • संकटनित्य चंद्री (धार्मिक)
  • सावित्री (कादंबरी)
  • ज्ञानेश्वरी (अनुवादित, मूळ कवी संत ज्ञानेश्वर)
  • ज्ञानेश्वर कालीन मराठी भाषेवर कन्नडचा प्रभाव (मराठी)

पुरस्कार

  • साहित्य अकादमी पुरस्कार (२०११)

चित्रपट

  • ताई साहेबा (कानडी चित्रपट, पटकथालेखन, १९९७)
  • सावित्री (कानडी चित्रपट-संवादलेखन, १९८०)