Jump to content

योहानेस व्हर्मीर

योहानेस व्हर्मीर
Johannes Vermeer
जन्मऑक्टोबर ३१, इ.स. १६३२
डेल्फ्ट, नेदरलँड्स
मृत्यूडिसेंबर १५, इ.स. १६७५
डेल्फ्ट, नेदरलँड्स
राष्ट्रीयत्व डच
पेशा चित्रकार

योहानेस व्हर्मीर (डच: Johannes Vermeer; ऑक्टोबर ३१, इ.स. १६३२ - डिसेंबर १५, इ.स. १६७५) हा एक डच चित्रकार होता.

गर्ल विथ अ पर्ल इअररिंग हे व्हर्मीरच्या सर्वोत्तम चित्रांपैकी एक आहे

बाह्य दुवे

  • "योहानेस व्हर्मीर - व्यक्तीचित्र" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)