Jump to content

योहानेस विल्हेल्म येन्सन

योहानेस विल्हेल्म येन्सन
जन्म २० जानेवारी १८७३ (1873-01-20)
फार्सो, युटलांड, डेन्मार्क
मृत्यू २५ नोव्हेंबर, १९५० (वय ७७)
कोपनहेगन
राष्ट्रीयत्व डेन्मार्क
कार्यक्षेत्र लेखक
भाषाडॅनिश
पुरस्कार नोबेल पुरस्कार

योहानेस विल्हेल्म येन्सन (डॅनिश: Johannes Vilhelm Jensen; २० जानेवारी १८७३ - २५ नोव्हेंबर १९५०) हा एक डॅनिश लेखक होता. विसाव्या शतकामधील सर्वोत्तम डॅनिश साहित्यिक अशी ओळख पडलेल्या येन्सनला १९४४ सालचे साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

बाह्य दुवे

मागील
फ्रान्स एमिल सिलनपा
साहित्यातील नोबेल पारितोषिक विजेते
१९४४
पुढील
गाब्रिएला मिस्त्राल