योहानेस ब्राम्स
योहानेस ब्राम्स Johannes Brahms | |
---|---|
जन्म | मे ७, इ.स. १८३३ हांबुर्ग, जर्मन साम्राज्य |
मृत्यू | एप्रिल ३, इ.स. १८९७ (वयः ६३) व्हियेना |
संगीत प्रकार | शास्त्रीय संगीत |
वाद्ये | पियानो |
योहानेस ब्राम्स (जर्मन: Johannes Brahms; मे ७, इ.स. १८३३ - एप्रिल ३, इ.स. १८९७) हा एक ऑस्ट्रियन संगीतकार होता. पश्चिमात्य शास्त्रीय संगीत इतिहासात मानाचे स्थान असलेल्या ब्राम्सचा समावेश बीथोव्हेन, योहान सेबास्टियन बाख ह्या उच्च दर्जाच्या संगीतकारांमध्ये केला जातो.
प्रामुख्याने पियानो व सिंफनीसाठी संगीतरचना करनाऱ्या ब्राम्सच्या कलाकृतींमध्ये पारंपारिक व आधुनिक संगीताची मिसळ असे.
बाह्य दुवे
मिडीया
[[:File:CELLO LIVE PERFORMANCES JOHN MICHEL-Brahms Double Concerto in a Op 102 2nd.ogg|]] | |
ह्या संचिका ऐकण्यास अडचण येत आहे? पहा सहाय्य. |