Jump to content

योहानेस झुकेरटोर्ट

योहानेस हेर्मान झुकेरटोर्ट (७ सप्टेंबर, १८४२ - २० जून, १८८८:लंडन) हा एक पोलिश बुद्धिबळपटू होता. हा नंतर युनायटेड किंग्डमचे प्रतिनिधित्व करीत असे.