Jump to content

योहाना सिग्युरोआर्तोहतिर


आइसलॅंडची पंतप्रधान
कार्यकाळ
१ फेब्रुवारी २००९ – २३ मे २०१३
राष्ट्राध्यक्ष औलावुर राग्नार ग्रिमसन
मागील गायर होर्डे
पुढील सिगमुंडुर डेव्हिड गुनलौगसन

जन्म ४ ऑक्टोबर, १९४२ (1942-10-04) (वय: ८१)
रेक्याविक, आइसलॅंड

योहाना सिग्युरोआर्तोहतिर (आइसलॅंडिक: Jóhanna Sigurðardóttir; ४ ऑक्टोबर १९४२) ही युरोपामधील आइसलॅंड देशाची माजी पंतप्रधान आहे. ती फेब्रुवारी २००९ ते मे २०१३ दरम्यान पंतप्रधानपदावर होती.

बाह्य दुवे