Jump to content

योहान स्ट्रॉस दुसरा

योहान स्ट्रॉस दुसरा (२५ ऑक्टोबर, १८२५ - ३ जून, १८९९) हा ऑस्ट्रियाचा संगीतकार होता. हा योहान स्ट्रॉसचा मुलगा होता.