योहान निकोलॉस गोत्झ
योहान निकोलॉस गोत्झ (जुलै ९, इ.स. १७२१:वर्म्स, जर्मनी - नोव्हेंबर ४, इ.स. १७८१:बाड क्र्युझ्नाख) हा जर्मन कवी होता.
हा डब्ल्यू.एल. ग्लाइम आणि योहान पीटर उझ या जर्मन कवींचा घनिष्ट मित्र होता.