Jump to content

योरो

योरो होन्डुरासमधील एक शहर आहे. योरो प्रांताची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१५ च्या अंदाजानुसार ८९,९९६ होती. या शहराच्या आसपासच्या प्रदेशात मुसळधार पावसाबरोबर मासे आकाशातून पडतात.[]

संदर्भ

  1. ^ "उन पेब्ला आन फियेस्ता" (स्पॅनिश भाषेत). Revista Hablemos. February 7, 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०९-१९ रोजी पाहिले. Unknown parameter |dead-url= ignored (सहाय्य)