योगेशकुमार सभरवाल
योगेश कुमार सभरवाल (१४ जानेवारी, १९४२ - ३ जुलै, २०१५) हे भारताचे ३६वे सरन्यायाधीश होते.[१][२]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Ex-CJI Sabharwal passes away". The Times of India. 4 July 2015 रोजी पाहिले.
- ^ "Former CJI Yogesh Kumar Sabharwal passes away". Livelaw.in. 3 July 2015. 4 July 2015 रोजी पाहिले.