योगिता गोडबोले (अज्ञात - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह आणि अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केले आहे.