Jump to content

योगा फॉर यू

योगा फॉर यू

योगा फॉर यू ही एक लोकप्रिय भारतीय झी चॅनेल यूएसएची साखळी आहे. या साखळीला २००८ मध्ये अमेरिकेत दाखवले गेले. ही काही प्राचीन भारतीय योग प्रकारांची आपल्या कार्यक्रमांमध्ये ओळख करून देते.[][]

आयोजक

या कार्यक्रमाचे आयोजक :

  1. दीपा बसाखी
  2. दिलीप तिवारी 
  3. डॉ.पंकज नरम 

कथानक

या दैनिक भागात दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे दोन हिस्से असतात योगाचे मास्टर्स दीपा बक्षी आणि दिलीप तिवारी एका विभागात विविध योगासने करतात []. दुसरा विभागात कलर्स टीव्ही कार्यक्रम "प्राचीन उपचार " डॉक्टर पंकज नरम हे प्राचीन सिद्ध-वेद उपचार केंद्राचे रहस्य सांगतात. हा कार्यक्रम एक स्वस्थ निरोगी जीवन कसे जगावे आणि टिकवून ठेवावे ह्याकरता मदत करते [] [] [].नॅशनल जिऑग्राफिक चॅनेल यांनी "वर्ल्ड ऑथॉरिटी ऑन एन्शंट हीलिंग" म्हणून डॉ.पंकज नराम यांचे वर्णन केले आहेत[].या मध्ये घरगुती उपचार रहस्य,योग्य स्वरूपाचा आहार योग आणि प्राचीन उपचार पद्धतिचे रहस्य यांचा समावेश करण्यात आला.[] ३०००पेक्षा जास्त भाग १६९ देशांमध्ये प्रसारित करण्यात आले आहेत.[]

बाह्य दुवे

"योगा फॉर यू"ची अधिकृत साईट झी टीव्ही यूएसए

डॉ पंकज नरम - प्राचीन गुपिते उपचार आणि रेमेडीज Archived 2017-09-11 at the Wayback Machine.

आयुशक्ती आयुर्वेद

प्राचीन उपचाराचे मार्गदर्शन - डॉ पंकज नरम

डॉ पंकज नरमची "एन्शन्ट हीलिंग" कलर्स टीव्हीवरील नवीन साखळी कार्यक्रम

संदर्भ

  1. ^ a b c [१] Yoga for You (TV Series 2008– ) IMDb, retrieved 2017-07-21
  2. ^ [२] Pucchi, Rani St (2017-09-09). "Ancient Healing, Dr. Pankaj Naram, and Secrets for Helping in Natural Disasters". Huffington Post. Retrieved 2017-09-10.
  3. ^ [३]Dr. Pankaj Naram on Zee TV Daily". Dr. Pankaj Naram. 2016-08-23. Retrieved 2017-07-21.
  4. ^ [४]Colors TV Releases New TV Series on "Ancient Healing" by Dr. Pankaj Naram - Totes Newsworthy". totesnewsworthy.com. Retrieved 2017-07-28
  5. ^ [५] "Dr. Naram on ancient healing secrets". India Post. Retrieved 2017-07-21.
  6. ^ [६]National Geographic Season 10 Episode 17 Host Ali Wentworth, 2017-06-30, retrieved 2017-07-28
  7. ^ [७]Pucchi, Rani St (2017-09-03). "Hurricanes, Natural Disasters & an Ancient Healer's Secrets". Huffington Post. Retrieved 2017-09-10.