योईचिरो नाम्बू
योईचिरो नाम्बू | |
योईचिरो नाम्बू | |
पूर्ण नाव | योईचिरो नाम्बू |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
योईचिरो नाम्बू हे शास्त्रज्ञ आहेत.
जीवन
संशोधन
पुरस्कार
योईचिरो नाम्बू हे अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ असून त्यांना माकोटो कोबायाशी व टोशिहिदे मस्कावा यांच्यासमवेत अणूअंतरंगातील मुलभूत कणांंसंबंधित संशोधनाबद्दल इ.स. २००८चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.
बाह्य दुवे
अथॉरिटी कंट्रोल |
|
---|