Jump to content

यॉर्कशायर व हंबर

यॉर्कशायर व हंबर
Yorkshire and the Humber
इंग्लंडचा प्रदेश

यॉर्कशायर व हंबरचे युनायटेड किंग्डम देशाच्या नकाशातील स्थान
यॉर्कशायर व हंबरचे युनायटेड किंग्डम देशामधील स्थान
देशFlag of the United Kingdom युनायटेड किंग्डम
मुख्यालयवेकफील्ड
क्षेत्रफळ१५,४२० चौ. किमी (५,९५० चौ. मैल)
लोकसंख्या५२,८४,०००
घनता३४३ /चौ. किमी (८९० /चौ. मैल)
संकेतस्थळlgyh.gov.uk
युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले ड्युरॅम कॅथेड्रल

यॉर्कशायर व हंबर हा इंग्लंड देशामधील ९ भौगोलिक प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश ग्रेट ब्रिटन बेटाच्या उत्तर भागात उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे. क्षेत्रफळानुसार इंग्लंडमध्ये पाचव्या तर लोकसंख्येनुसार सातव्या क्रमांकावर असलेल्या यॉर्कशायर व हंबरमध्ये पाच काउंटी आहेत. ऐतिहासिक यॉर्कशायर काउंटीचा बराचसा भूभाग ह्याच प्रदेशामध्ये आहे.

विभाग

नकाशाऔपचारिक काउंटीएकल काउंटीजिल्हे
1. साउथ यॉर्कशायर *aशेफील्ड, b) रॉठरहॅम, c) बार्नस्ले, d) डॉनकास्टर
2. वेस्ट यॉर्कशायर *a) वेकफील्ड, b) कर्कलीज, c) कॅल्डरडेल, d) ब्रॅडफर्ड, eलीड्स
नॉर्थ यॉर्कशायर
(काही भाग)
3. नॉर्थ यॉर्कशायर †a) सेल्बी, b) हॅरोगेट, c) क्रेव्हन, d) रिचमंडशायर, e) हॅम्बल्टन, f) रायडेल, g) स्कारबोरो
4. यॉर्क
ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर5. ईस्ट रायडिंग ऑफ यॉर्कशायर
6. किंग्स्टन अपॉन हल U.A.
लिंकनशायर
(काही भाग)
7. नॉर्थ लिंकनशयर
8. नॉर्थ ईस्ट लिंकनशायर

बाह्य दुवे