येवला उपविभाग
येवला उपविभाग हा नाशिक जिल्ह्यातील आठ उपविभागापैकी एक उपविभाग आहे.
मुख्यालय
येवला उपविभागचे मुख्यालय येवला येथे आहे.
तालुके
या उपविभागात खालील तालुके आहेत.
नाशिक जिल्ह्यातील तालुके |
---|
नाशिक तालुका | इगतपुरी तालुका | दिंडोरी तालुका | पेठ तालुका | त्र्यंबकेश्वर तालुका | कळवण तालुका | देवळा तालुका | सुरगाणा तालुका | सटाणा तालुका | मालेगाव तालुका | नांदगाव तालुका | चांदवड तालुका | निफाड तालुका | सिन्नर तालुका | येवला तालुका |