Jump to content

येवती (वाशिम)

येवती हे गाव महाराष्ट्र राज्याच्या वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात. पैनगंगा नदीच्‍या तीरावर वसलेले आहे. या गावामध्‍ये पुरातन काळातील नरशेश्‍वराचे (महादेवाचे) मंदिर आहे. शेतीच्‍या अत्‍पन्‍नामध्‍ये हे गाव तालुक्‍यात पहिल्‍या क्रमांकावर आहे व गावामध्‍ये जिल्‍ह्यात सर्वात जास्‍त ट्रॅक्‍टर आहेत.[ संदर्भ हवा ] हे गाव मराठवाडा व विदर्भच्‍या सीमारेषेवर आहे.