Jump to content

ये जवानी है दीवानी

ये जवानी है दीवानी
दिग्दर्शन अयान मुखर्जी
निर्मितीकरण जोहर
कथा हुसेन दलाल
प्रमुख कलाकाररणबीर कपूर
दीपिका पडुकोण
आदित्य रॉय कपूर
कल्की केकला
संगीतप्रीतम
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित ३१ मे २०१३
वितरक धर्मा प्रॉडक्शन्स
अवधी १६१ मिनिटे
निर्मिती खर्च ₹ ७० कोटी
एकूण उत्पन्न ₹ ३११ कोटी


ये जवानी है दीवानी हा एक २०१३ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड चित्रपट आहे. रणबीर कपूरदीपिका पडुकोण ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट तिकिट खिडकीवर प्रचंड गाजला व काही टीकाकारांच्या पसंदीस उतरला. ह्या चित्रपटामधील बदतमीझ दिलबलम पिचकारी ही दोन गाणी अत्यंत लोकप्रिय झाली.

कलाकार

बाह्य दुवे