Jump to content

यूटीसी−०२:३०

यूटीसी−२:३०: निळा (जानेवारी), केशरी (जुलै), पिवळा (वर्षभर), फिका निळा - सागरी क्षेत्रे

यूटीसी−०२:३० ही यूटीसीच्या २ तास ३० मिनिटे मागे चालणारी प्रमाणवेळ उत्तर अमेरिका खंडामधील कॅनडा देशाच्या न्यू फाउंडलंड आणि लाब्राडोर ह्या प्रांतामध्ये उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते.

, ि