यूटीसी−०२:००
| रेखावृत्ते | |
|---|---|
| मध्यान्ह | रेखांश ३० अंश प |
| पश्चिम सीमा (सागरी) | ३७.५ अंश प |
| पूर्व सीमा (सागरी) | २२.५ अंश प |

यूटीसी−०२:०० ही यूटीसीच्या २ तास मागे चालणारी प्रमाणवेळ आहे. ही वेळ साउथ जॉर्जिया व साउथ सॅंडविच द्वीपसमूह व ब्राझीलच्या फर्नांदो दे नोरोन्या ह्या बेटावर पूर्ण वर्ष तर उरुग्वे, ग्रीनलॅंड, सेंट पियेर व मिकेलो व ब्राझीलच्या अनेक राज्यांमध्ये उन्हाळी प्रमाणवेळ म्हणून वापरली जाते.