यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट
यूटीआय ॲसेट मॅनेजमेंट ही पूर्वीच्या युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया भारतातील या वित्तसंस्थेचे नवीन रूप आहे. सेबीने १ फेब्रुवारी, २००३ रोजी याची रचना केली.[१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ Subhamoy Das. Perspectives on Financial Services. Allied Publishers. pp. 8–. ISBN 978-81-8424-409-0.