Jump to content

युवराज (२००८ चित्रपट)

युवराज
दिग्दर्शनसुभाष घई
निर्मितीसुभाष घई
कथा सचिन भौमिक, सुभाष घई, कमलेश पांडे
प्रमुख कलाकारअनिल कपूर
सलमान खान
कत्रिना कैफ
झायेद खान
संगीतए.आर. रहमान
देशभारत
भाषाहिंदी
प्रदर्शित २१ नोव्हेंबर २००८
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १६२ मिनिटे


युवराज हा २००८ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये अनिल कपूर, सलमान खान व कत्रिना कैफ ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळाले नाही.

कलाकार

बाह्य दुवे