Jump to content

युर्माला

युर्माला
State city
Jomas Street
Jomas Street
Flag of युर्मालाCoat of arms of युर्माला
Location of Jūrmala within Latvia
Location of Jūrmala within Latvia
गुणक: 56°58′5″N 23°46′13″E / 56.96806°N 23.77028°E / 56.96806; 23.77028गुणक: 56°58′5″N 23°46′13″E / 56.96806°N 23.77028°E / 56.96806; 23.77028[]
Countryलात्व्हिया ध्वज Latvia
सरकार
 • महापौर रिटा स्प्रोज
क्षेत्रफळ
 • एकूण १०१.२३ km (३९.०९ sq mi)
 • Land ८८.९८ km (३४.३६ sq mi)
Elevation ६ m (२० ft)
लोकसंख्या
 (2024)[]
 • एकूण ५२,१५४
 • लोकसंख्येची घनताएक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक/किमी2 (एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी round कार्यवाहक/चौ मै)
Time zone UTC+2 (EET)
 • Summer (DST) UTC+3 (EEST)
Postal code
LV-2003; LV-2008; LV-20(10-17)
Calling code +371 67
Number of city council members 15
संकेतस्थळwww.jurmala.lv/lv

युर्मला हे लात्व्हियामधील एक शहर आहे. हे राजधानी रिगाच्या पश्चिमेस सुमारे २५ किलोमीटर (१६ मैल) अंतरावर आहे. युर्माला लिलुपे नदी आणि रिगाच्या अखाताच्या मध्ये ३२ किमी लांब पसरलेले आहे. या शहराला ३३ किमीचा पांढराशुभ्र वाळूचा समुद्रकिनारा आहे.

लात्व्हियन भाषेत युर्मलाचा अर्थ समुद्रकिनारी असा होतो.

युर्माला समुद्रकिनारा खूप लांब आणि उथळ आहे
युर्माला येथील समुद्रकिनाऱ्याचे विहंगम दृश्य

 

संदर्भ

  1. ^ a b [[[:साचा:Geonameslink]] Jurmala, Latvia] in [[[:साचा:Geonamesabout]] Geonames.org (cc-by)]
  2. ^ "Reģionu, novadu, pilsētu un pagastu kopējā un sauszemes platība gada sākumā". 31 जुलै 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Iedzīvotāju skaits pēc tautības reģionos, pilsētās, novados, pagastos, apkaimēs un blīvi apdzīvotās teritorijās gada sākumā (pēc administratīvi teritoriālās reformas 2021. gadā)". 19 जून 2024 रोजी पाहिले.