Jump to content

युर

युर
Eure
फ्रान्सचा विभाग
चिन्ह

युरचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
युरचे फ्रान्स देशामधील स्थान
देशफ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेशनोर्मंदी
मुख्यालयएव्रू
क्षेत्रफळ६,०४० चौ. किमी (२,३३० चौ. मैल)
लोकसंख्या५,४१,०५४
घनता८९.६ /चौ. किमी (२३२ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२FR-27

युर (फ्रेंच: Eure) हा फ्रान्स देशाच्या नोर्मंदी प्रदेशातील पाचपैकी एक विभाग आहे. हा विभाग फ्रान्सच्या उत्तर भागात ऐतिहासिक नोर्मंदी प्रांतात वसला आहे.


बाह्य दुवे