Jump to content

युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन

युनिव्हर्सिटी ऑफ मिशिगन
ब्रीदवाक्यArtes, Scientia, Veritas (लॅटिन)
(कला, ज्ञान, सत्य)
Endowment ९.४७ अब्ज डॉलर
President मार्क शीसल
पदवी २७,९७९
स्नातकोत्तर १५,४४७



ॲंजेल हॉल
मिशिगन स्टेडियम हे येथील फुटबॉल स्टेडियम आहे.

मिशिगन विद्यापीठ (University of Michigan) हे अमेरिकेच्या मिशिगन राज्याच्या ॲन आर्बर ह्या शहरात स्थित असलेले एक विद्यापीठ आहे. राज्यातील सर्वात जुन्या असलेल्या मिशिगन विद्यापीठाची स्थापना १८१७ साली डेट्रॉईट येथे करण्यात आली. १८३७ साली मिशिगन विद्यापीठ डेट्रॉईटहून ॲन आर्बर येथे हलवले गेले.

संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जगातील आघाडीच्या विद्यापीठांपैकी एक असलेल्या मिशिगन विद्यापीठामध्ये अनेक अभ्यासक्रमांमधील पदव्यूत्तर उपक्रम राबवले जातात.

बाह्य दुवे

गुणक: 42°15′57″N 83°44′55″W / 42.26583°N 83.74861°W / 42.26583; -83.74861