युनियन कार्बाईड कॉर्पोरेशन ही अमेरिकन रसायनकंपनी आहे. २००१पासून ही डाउ केमिकल कंपनीची उपकंपनी आहे. युनियन कार्बाइडच्या मूळ कंपनीची स्थापना १९१७मध्ये झाली होती.
याचे मुख्यालय ह्युस्टन येथे आहे.