Jump to content

युजेनिया चार्ल्स

डेम मेरी युजेनिया चार्ल्स (१५ मे, १९१९:पॉइंट मिशेल, डॉमिनिका - ६ सप्टेंबर, २००५:फोर्ट-दे-फ्रांस, डॉमिनिका) ही डॉमिनिकाची पंतप्रधान होती.

२१ जुलै, १९८० ते १४ जून, १९९५ पर्यंत सत्तेवर असणारी चार्ल्स डॉमिनिकाची सर्वप्रथम तर उत्तर अमेरिकेतील दुसरी महिला पंतप्रधान होती. चार्ल्स डॉमिनिकातील पहिली महिला वकील होती.