Jump to content

युजेन बूदँ

युजेन बूदँ

जन्मजुलै १२, १८२४
ओंफ्लर (Honfleur), नोर्मांडी, फ्रान्स
मृत्यूऑगस्ट ८, १८९८
डोविल (Deauville), फ्रान्स
राष्ट्रीयत्वफ्रान्स फ्रेंच
कार्यक्षेत्रचित्रकला
शैलीदृक्‌ प्रत्ययवादी चित्रशैली

युजेन बूदॅं (जुलै १२, १८२४ - ऑगस्ट ८, १८९८) हा मोकळ्यावर जाऊन निसर्गचित्रण करणाऱ्या फ्रेंच चित्रकारांच्या पहिल्या फळीतील एक चित्रकार होता. समुद्र, समुद्रकिनारे या विषयांवरील देखण्या निसर्गचित्रांमुळे तो नावाजला गेला.