Jump to content

युगांडा महिला क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा, २०२२

युगांडा महिला क्रिकेट संघाचा नेपाळ दौरा, २०२२
नेपाळ महिला
युगांडा महिला
तारीख१६ – २१ मे २०२२
संघनायकरुबिना छेत्रीकॉन्की अवेको
२०-२० मालिका
निकालयुगांडा महिला संघाने ५-सामन्यांची मालिका ३–२ जिंकली
सर्वाधिक धावाज्योती पांडे (११९) जॅनेट म्बाबाझी (१०३)
सर्वाधिक बळीकविता कुंवर (७) कॉन्की अवेको (९)
मालिकावीरजॅनेट म्बाबाझी (युगांडा)

युगांडा राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने पाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी मे २०२२ दरम्यान नेपाळचा दौरा केला. दोन्ही संघांची ही पहिलीच द्विपक्षीय मालिका होती. सर्व सामने किर्तीपूर मधील त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे खेळवण्यात आले.

युगांडा महिलांनी ट्वेंटी२० मालिका ३-२ ने जिंकली.

महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

१ला सामना

१६ मे २०२२
१३:००
धावफलक
युगांडा Flag of युगांडा
१०२/५ (२० षटके)
वि
नेपाळचा ध्वज नेपाळ
९०/९ (२० षटके)
जॅनेट म्बाबाझी २९ (३८)
कविता कुंवर २/१५ (४ षटके)
इंदू बर्मा १६ (२८)
साराह अकिटेंग २/१३ (४ षटके)
युगांडा महिला १२ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: संजय गुरुंग (ने) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: जॅनेट म्बाबाझी (युगांडा)
  • नाणेफेक : नेपाळ महिला, क्षेत्ररक्षण.
  • नेपाळ आणि युगांडा या दोन्ही देशांमधील पहिला महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना.
  • युगांडाने नेपाळमध्ये पहिल्यांदाच महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.
  • युगांडाने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये नेपाळवर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • अस्मिना कर्माचार्य (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

२रा सामना

१७ मे २०२२
१३:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१०१/७ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०२/९ (१९.५ षटके)
बिंदु रावल २६ (३६)
जॅनेट म्बाबाझी २/२६ (४ षटके)
रिटा मुसामाली ३० (३४)
कविता कुंवर २/१८ (३.५ षटके)
युगांडा महिला १ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: हिमल गिरी (ने) आणि विनय कुमार झा (ने)
सामनावीर: रिटा मुसामाली (युगांडा)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

१९ मे २०२२
१३:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
९९/८ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
१०१/४ (१८.२ षटके)
ज्योती पांडे ४७ (५४)
साराह अकितेंग २/१६ (४ षटके)
केव्हिन अविनो ४२* (५१)
कविता कुंवर २/२२ (३ षटके)
युगांडा महिला ६ गडी राखून विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: हिमल गिरी (ने‌) आणि दुर्गा सुवेदी (ने)
सामनावीर: केव्हिन अविनो (युगांडा)
  • नाणेफेक : नेपाळ महिला, फलंदाजी.


४था सामना

२० मे २०२२
१३:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
९७ (१७.५ षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
८२/८ (१८ षटके)
ज्योती पांडे १७ (१३)
कॉन्की अवेको ३/१३ (४ षटके)
जॅनेट म्बाबाझी २१ (३२)
हिरनमाई रॉय २/११ (३ षटके)
नेपाळ महिला १५ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: हिमल गिरी (ने‌) आणि विनय कुमार झा (ने)
सामनावीर: हिरनमाई रॉय (नेपाळ)
  • नाणेफेक : नेपाळ महिला, फलंदाजी.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी १८ षटकांचा करण्यात आला.
  • नेपाळने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामन्यामध्ये युगांडावर पहिल्यांदाच विजय मिळवला.
  • हिरनमाई रॉय (ने) हिने महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.

५वा सामना

२१ मे २०२२
१३:००
धावफलक
नेपाळ Flag of नेपाळ
१२३/५ (२० षटके)
वि
युगांडाचा ध्वज युगांडा
९०/६ (२० षटके)
ज्योती पांडे ४९ (६१)
फिओना कुलुमे १/१८ (४ षटके)
रिटा मुसामाली २६ (३८‌)
इंदू बर्मा २/१२ (४ षटके)
नेपाळ महिला ३३ धावांनी विजयी.
त्रिभुवन विश्वविद्यालय आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, किर्तीपूर
पंच: संजय गुरुंग (ने) आणि विनय कुमार झा (ने)
सामनावीर: ज्योती पांडे (नेपाळ)
  • नाणेफेक : युगांडा महिला, क्षेत्ररक्षण.