Jump to content

युएफा यूरो २०१२ संघ

पोलंड आणि युक्रेन मध्ये होणाऱ्या युएफा यूरो २०१२त सहभागी संघाची यादी खाली दिलेली आहे. स्पर्धा ८ जून २०१२ रोजी सुरू होणार आहे व स्पर्धेचा अंतिम सामना १ जुलै २०१२ रोजी होईल.

प्रत्येक संघाने २३ खेळाडूंचा संघ, ज्यात ३ गोलरक्षक असतील असा संघ २० मे २०१२ पर्यंत घोषित केला.[] संघाचा पहिल्या सामन्या पूर्वी जर एखादा खेळाडू स्पर्धेत सहभागी न होण्या इतका जखमी झाला तर त्याची जागा बदली खेळाडू घेउ शकतो.[]

संघ माहिती

सांखिकी

  • आयर्लंडचे प्रजासत्ताकचा रॉबी किन (लॉस ॲंजल्स गॅलक्सी) आणि स्वीडनचा क्रिस्टीयन विल्हेम्ससॉन (अल-हिलाल) केवळ हे दोन खेळाडू युएफा लीग मध्ये खेळत नाही.
  • सर्वात तरुण खेळाडू जेट्रो विलेम्स, जन्म ३०/मार्च/१९९४ - नेदरलॅंडस
  • वयाने सर्वात मोठा खेळाडू ग्रीसचा गोलकीपर कोस्टास चाल्कियास, जन्म ३० मे १९७४.
  • वयाने सर्वात मोठा आउटफिल्डर ग्रीसचा निकोस स्पिरोपॉलोस, जन्म ४ ऑगस्ट १९७५.
  • सर्वात तरुण संघ, जर्मनी, सरासरी वय २४.५ वर्ष.
  • वयाची सरासरी सर्वाधिक (२८.३ वर्ष) असणारा संघ रशिया.
  • आंतरराष्ट्रीय पातळी वर न खेळलेले ५ खेळाडू ह्या स्पर्धेत पदार्पण करत आहे आणि १२ खेळाडू असे आहेत ज्यांनी देशासाठी १०० किंवा अधिक सामने खेळले आहेत:
ह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.



खेळाडू

क्लब नुसार
खेळाडूक्लब
१३एफ.से. बायर्न म्युन्शन
११रेआल माद्रिद
१०डायनॅमो कीव्ह
आर्सेनल एफ.सी., एफ.सी. बार्सेलोना, बोरूस्सिया डोर्टमुंड, लिव्हरपूल एफ.सी., मॅंचेस्टर सिटी एफ.सी., शक्थार डोनेत्स्क, एफ.सी. झेनित सेंट पीटर्सबर्ग
चेल्सी एफ.सी., पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को, युव्हेन्टस एफ.सी., मॅंचेस्टर युनायटेड एफ.सी.
ए.सी. मिलान, ओलिंपिकॉस एफ.सी., पी.एस.व्ही. आइंडहॉवेन, व्हिक्टोरिया प्लझेन
एफ.सी. डायनामो मॉस्को, एव्हर्टन एफ.सी., टॉटेनहॅम हॉटस्पर एफ.सी.
बायर लेफेरकुसन, सेल्टिक एफ.सी., Dinamo Zagreb, Dnipro Dnipropetrovsk, Évian, पॅरिस सें-जर्मेन एफ.सी., पी.एफ.सी. सी.एस.के.ए. मॉस्को, ए.एस. रोमा, स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल, संडरलॅंड ए.एफ.सी., वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी.
बेसिक्टास जे.के., बोर्दू, एस.सी. ब्रागा, फुलहॅम एफ.सी., Lech Poznań, ऑलिंपिक ल्यों, ऑलिंपिक दे मार्सेल, न्यूकॅसल युनायटेड एफ.सी., Nordsjælland, पॅनाथिनैकोस एफ.सी., एफ.सी. पोर्तू, एफ.से. शाल्क ०४, सेविला एफ.सी., स्पार्ताक मस्क्वा, वालेन्सिया सी.एफ., वेर्डर ब्रेमन, वॉल्वरहॅंप्टन वॉंडर्स,
ए.ई.के. अथेन्स एफ.सी., ए.एफ.सी. एयाक्स, Anderlecht, ॲस्टन व्हिला एफ.सी., अ‍ॅथलेटिक बिल्बाओ, ॲटलेटिको माद्रिद, AZ, एस.एल. बेनफीका, Bologna, Brøndby, Copenhagen, गॉलातासारे, जिनोआ सी.एफ.सी., हांबुर्गर एस.फाउ., हानोफर ९६, Legia Warsaw, Leicester City, एफ.सी. लोकोमोटिव मॉस्को, मालागा सी.एफ. , Metalist Kharkiv, ए.एस. मोनॅको एफ.सी., एस.एस.सी. नेपोली, यू.एस. पालेर्मो, एफ.सी. सोशॉ-मॉंबेल्यार, स्टोक सिटी एफ.सी., फाउ.एफ.बे. श्टुटगार्ट, Twente, फाउ.एफ.एल. वोल्फ्सबुर्ग, रेआल झारागोझा
अल-हिलाल, Anorthosis Famagusta, Anzhi Makhachkala, Aris Thessaloniki, Atromitos, ए.जे. ऑसेर, ब्लॅकबर्न रोव्हर्स एफ.सी., बोरूस्सिया म्योन्शनग्लाडबाख, CFR Cluj, Club Brugge, डर्बी काउंटी एफ.सी., आइनट्राख्ट फ्रांकफुर्ट, Elfsborg, फेर्नबाचे एस.के., Feyenoord, ए.सी.एफ. फिओरेंटीना, Fortuna Düsseldorf, Göteborg, Groningen, Heerenveen, Helsingborg, हेर्था बे.एस.से., हल सिटी एफ.सी., Illichivets, इंटर मिलान, İstanbul BB, Jablonec, Jagiellonia Białystok, १. एफ.से. काइझरस्लाउटर्न, १. एफ.सी. क्योल्न, एस.एस. लाझियो, लील ओ.एस.सी., लॉस ॲंजेल्स गॅलक्सी, Maccabi Haifa, Mainz 05, Midtjylland, Millwall, Montpellier, NEC, १. एफ.से. न्युर्नबर्ग, पार्मा एफ.सी., स्टेड रेन्नीस एफ.सी., Rostov, Rubin Kazan, Samsunspor, Sivasspor, Slovan Liberec, Swansea City, Tavriya Simferopol, Terek Grozny, तोरिनो एफ.सी., Trabzonspor, उडीनेस कॅल्सीयो, Vorskla Poltava, Young Boys
क्लब देशानुसार
खेळाडूक्लब
७८इंग्लंड
४७जर्मनी
३३स्पेन
३१इटली
२९रशिया
२७युक्रेन
२५फ्रांस
१७ग्रीस
१६नेदरलँड्स
१२पोर्तुगाल
१०तुर्की
झेक प्रजासत्तक, डेन्मार्क
पोलंड
क्रोएशिया, स्कॉटलंड
बेल्जियम, स्वीडन
सायप्रस, इस्राईल, रोमानिया, सौदी अरेबिया, स्विझर्लंड, अमेरिका

इटालिक्स मधिल देश स्पर्धेसाठी पात्र ठरले नाही

घरगुती स्पर्धे नुसार
राष्ट्रीय संघराष्ट्रीय लीग मध्ये खेळाडू
क्रोएशिया
चेक प्रजासत्ताक
डेन्मार्क
इंग्लंड२३
फ्रांस१२
जर्मनी१८
ग्रीस१६
इटली२०
नेदरलँड्स
पोलंड
पोर्तुगाल१०
आयर्लंडचे प्रजासत्ताक
रशिया२१
स्पेन१९
स्वीडन
युक्रेन२१

माहिती

  1. ^ "Deux pré-listes dévoilées le 9 et 15 mai" (French भाषेत). 2 May 2012. Unknown parameter |trans_title= ignored (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Regulations of the UEFA European Football Championship 2006/08" (PDF). UEFA. p. 22. 2 May 2012 रोजी पाहिले.

बाह्य दुवे