Jump to content

युएफा यूरो २०१२ मानांकन

युएफा यूरो २०१२ स्पर्धेसाठी मानांकन माहिती येथे देण्यात आलेली आहे. स्पर्धेचा ड्रॉ २ डिसेंबर २०११ रोजी किव, युक्रेन येथे घोषित करण्यात आले.[]

मानांकन माहिती

पॉट युएफा राष्ट्रीय संघ गुणका नुसार ठरवण्यात आले.[] प्रत्येक संघाचा गुणक खालील प्रकारे ठरवण्यात आला:

  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१० फिफा विश्वचषक पात्रता (युएफा) सामने व स्पर्धे दरम्यान.
  • ४०% सरासरी मानांकन गुण २०१२ युएफा युरो पात्रता सामन्या दरम्यान.
  • २०% सरासरी मानांकन गुण २००८ युएफा युरो पात्रता सामने व स्पर्धे दरम्यान.

पॉट माहिती

युक्रेन आणि पोलंड संघाला सर्वात कमी मानांकन असून देखिल, स्पर्धेचे यजमान असल्यामुळे पॉट १ मध्ये स्थान देण्यात आले. २००८ युरो स्पर्धेच्या वेळेस देखिल यजमान स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया संघाला असेच पहिल्या पॉट मध्ये स्थान मिळाले होते. गत विजेत्या स्पेन संघाला देखिल पहिल्या पॉट मध्ये स्थान देण्यात आले.

पॉट १
संघगुणकमानांकन
युक्रेनचा ध्वज युक्रेन२८,०२९१५
पोलंडचा ध्वज पोलंड२३,८०६२८
स्पेनचा ध्वज स्पेन४३,११६
Flag of the Netherlands नेदरलँड्स४०,८६०
पॉट २
संघगुणकमानांकन
जर्मनीचा ध्वज जर्मनी४०,४४६
इटलीचा ध्वज इटली३४,३५७
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड३३,५६३
रशियाचा ध्वज रशिया३३,२१२
पॉट ३
संघगुणकमानांकन
क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया३३,००३
ग्रीसचा ध्वज ग्रीस३२,४५५
पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल३१,७१७
स्वीडनचा ध्वज स्वीडन३१,६७५१०
पॉट ४
संघगुणकमानांकन
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क३१,२०५११
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स३०,५०८१२
Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक२९,६०२१३
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक२८,५७६१४
1 यजमान देश.
2 गतविजेता.

संदर्भ व नोंदी

  1. ^ "December date for EURO finals draw in Kyiv". UEFA. 3 October 2011.
  2. ^ "National team coefficient ranking" (PDF). UEFA. 16 November 2011.

बाह्य दुवे