Jump to content

युएफा यूरो २०१२ गट ड

युएफा यूरो २०१२ मध्ये गट डचे सामने ११ जून २०१२ ते १९ जून २०१२ पर्यंत खेळवले जातील. गट ड मध्ये युक्रेन, स्वीडन, फ्रान्स आणि इंग्लंड आहेत.

गुणांकन

संघ सा वि गोनों गोवि गोफ गूण
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड +२
फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
युक्रेनचा ध्वज युक्रेन -२
स्वीडनचा ध्वज स्वीडन


सर्व वेळा स्थानिक वेळेनुसार (यूटीसी +३)

फ्रान्स वि इंग्लंड

११ जून २०१२
१९:००
फ्रान्स Flag of फ्रान्स१-१ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
नास्री Goal ३९'रिपोर्टलेस्कॉट Goal ३०'
दोन्बास अरेना, दोनेत्स्क
प्रेक्षक संख्या: ४७,४००
पंच: निकोला रिझोली (इटली)

युक्रेन वि स्वीडन

११ जून २०१२
२१:४५
युक्रेन Flag of युक्रेन२-१ स्वीडनचा ध्वज स्वीडन
शेवचेन्को Goal ५५'६१'रिपोर्टइब्राहिमोविच Goal ५२'
ऑलिंपिक मैदान, क्यीव
प्रेक्षक संख्या: ६४,२९०
पंच: कुनेय्त काकिर (तुर्की)

युक्रेन वि फ्रान्स

१५ जून २०१२
१९:००
युक्रेन Flag of युक्रेन०-२ फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
रिपोर्टमेन्झ‎ Goal ५३'
कबाये Goal ५६'
दोन्बास अरेना, दोनेत्स्क
प्रेक्षक संख्या: ४८,०००
पंच: ब्यॉन कुपियर्स (नेदरलँड्स)

स्वीडन वि इंग्लंड

१५ जून २०१२
२१:४५
स्वीडन Flag of स्वीडन२-३ इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
जॉन्सन Goal ४९' (स्व.गो.)
मेलबर्ग Goal ५९'
रिपोर्टकॅरोल Goal २३'
वॉलकॉट Goal ६४'
वेलबेक Goal ७८'
ऑलिंपिक मैदान, क्यीव
प्रेक्षक संख्या: ६४,६४०
पंच: दामिर स्कोमिना (स्लोवेनिया)

इंग्लंड वि युक्रेन

१९ जून २०१२
२१:४५
इंग्लंड Flag of इंग्लंड१-० युक्रेनचा ध्वज युक्रेन
वेन रूनी Goal ४८'रिपोर्ट
दोन्बास अरेना, दोनेत्स्क
प्रेक्षक संख्या: ४८,७००
पंच: व्हिक्टर कसाई (हंगेरी)

स्वीडन वि फ्रान्स

१९ जून २०१२
२१:४५
स्वीडन Flag of स्वीडन२-० फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
इब्राहिमोविच Goal ५४'
लार्सन Goal ९०+१'
रिपोर्ट
ऑलिंपिक मैदान, क्यीव
प्रेक्षक संख्या: ६३,०१०
पंच: पेड्रो प्रोएंका (पोर्तुगाल)

गट ड गोल

ठळक अक्षरातील खेळाडू बाद फेरी खेळतील.

२ गोल
१ गोल
स्वयं गोल

गट ड शिस्तभंग माहिती

ठळक अक्षरातील खेळाडूंचा संघ बाद फेरी साठी पात्र.

२ पिवळे कार्ड

१ पिवळे कार्ड