Jump to content

युएफा यूरो २००८ पात्रता फेरी गट ब

युएफा यूरो २००८ स्पर्धेच्या पात्रता फेरीच्या ब गटात इटली, जॉर्जिया, फॅरो द्वीपसमूह, फ्रान्स, युक्रेन, लिथुएनिया, स्कॉटलंड यांच्या फुटबॉल संघांचा समावेश होता. यातून इटलीफ्रान्स हे दोन संघ १२ सामन्यांतून अनुक्रमे २९ व २६ गुण कमवून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले.

बाह्य दुवे