युएफा युरो २००८ किंवा युरो २००८ ही १३वी युएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा होती. दर चार वर्षांनी युरोपमधील देश ही स्पर्धा खेळतात. २००८ची स्पर्धा ऑस्ट्रिया आणि स्वित्झर्लंडमध्ये जून ७ , इ.स. २००८ ते जून २९ , इ.स. २००८ दरम्यान खेळण्यात आली. व्हियेनाच्या अर्न्स्ट हॅपल स्टेडीयॉनमध्ये खेळण्यात आलेल्या अंतिम सामन्यात स्पेनने जर्मनीला १-० ने हरवून अंजिक्यपद मिळवले. १९९६ च्या जर्मन संघानंतर स्पेनचा हा संघ एकही सामना न हरता अजिंक्यपद मिळवलेला पहिला संघ होता.
मैदान
पात्र देशदेश पात्रता दिनांक पात्र आधीच्या स्पर्धा १ ऑस्ट्रिया०० यजमान देश०० डिसेंबर १२ २००२०१ (पदार्पण ) स्वित्झर्लंड०१ यजमान देश०१ डिसेंबर १२ २००२२१ (१९९६ , २००४ ) पोलंड०२ गट अ विजेता०९ नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ०० (पदार्पण ) पोर्तुगाल०३ गट अ उपविजेता१४ नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ४ (१९८४ , १९९६ , २००० , २००४ ) इटली०४ गट ब विजेता०६ नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ६० (१९६८ , १९८० , १९८८ , १९९६ , २००० , २००४ ) फ्रान्स०५ गट ब उपविजेता०७ नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ६१ (१९६०, १९८४ , १९९२ , १९९६ , २००० , २००४ ) ग्रीस०६ गट क विजेता०३ ऑक्टोबर १७ इ.स. २००७ २३ (१९८० , २००४ ) तुर्कस्तान०७ गट क उपविजेता१२ नोव्हेंबर २१ इ.स. २००७ २२ (१९९६ , २००० ) चेक प्रजासत्ताक०८ गट ड विजेता०५ ऑक्टोबर १७ इ.स. २००७ ६२ (१९६०२ , १९७६ २ , १९८० २ , १९९६ , २००० , २००४ ) जर्मनी०९ गट ड उपविजेता०२ ऑक्टोबर १३ इ.स. २००७ ९ (१९७२ ३ , १९७६ ३ , १९८० ३ , १९८४ ३ , १९८८ ३ , १९९२ , १९९६ , २००० , २००४ ) क्रोएशिया१० गट इ विजेता०८ नोव्हेंबर १७ इ.स. २००७ २० (१९९६ , २००४ ) रशिया११ गट इ उपविजेता१५ नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ८ (१९६० ४ , १९६४४ , १९६८ ४ , १९७२ ४ , १९८८ ४ , १९९२ ५ , १९९६ , २००४ ) स्पेन१२ गट फ विजेता११ नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ७१ (१९६४ , १९८० , १९८४ , १९८८ , १९९६ , २००० , २००४ ) स्वीडन१३ गट फ उपविजेता१३ नोव्हेंबर २१ इ.स. २००७ ३० (१९९२ , २००० , २००४ ) रोमेनिया१४ गट ग विजेता०४ ऑक्टोबर १७ इ.स. २००७ ३१ (१९८४ , १९९६ , २००० ) नेदरलँड्स१५ गट ग उपविजेता१० नोव्हेंबर १७ इ.स. २००७ ७० (१९७६ , १९८० , १९८८ , १९९२ , १९९६ , २००० , २००४ )
सहभागी देश १ ठळक अंक विजेता संघ दर्शवतो
२ चेकोस्लोव्हाकिया
३ पश्चिम जर्मनी
४ सोव्हियेत संघ
५ कॉमनवेल्थ स्वतंत्र राज्य
संघ
निकाल
गट विभाग
गट असंघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु. पोर्तुगाल ३ २ ० १ ५ ३ +२ ६ तुर्कस्तान ३ २ ० १ ५ ५ ० ६ चेक प्रजासत्ताक ३ १ ० २ ४ ६ −२ ३ स्वित्झर्लंड ३ १ ० २ ३ ३ ० ३
जून ७ इ.स. २००८ स्वित्झर्लंड ० – १ चेक प्रजासत्ताकपोर्तुगाल २ – ० तुर्कस्तानजून ११ इ.स. २००८ चेक प्रजासत्ताक १ – ३ पोर्तुगालस्वित्झर्लंड १ – २ तुर्कस्तानजून १५ इ.स. २००८ स्वित्झर्लंड २ – ० पोर्तुगालतुर्कस्तान ३ – २ चेक प्रजासत्ताक
गट बसंघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु. क्रोएशिया ३ ३ ० ० ४ १ +३ ९ जर्मनी ३ २ ० १ ४ २ +२ ६ ऑस्ट्रिया ३ ० १ २ १ ३ −२ १ पोलंड ३ ० १ २ १ ४ −३ १
गट कसंघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु. नेदरलँड्स ३ ३ ० ० ९ १ +८ ९ इटली ३ १ १ १ ३ ४ −१ ४ रोमेनिया ३ ० २ १ १ ३ −२ २ फ्रान्स ३ ० १ २ १ ६ −५ १
गट डसंघ सा. वि. अणि हा. गो+ गो- गो.फ. गु. स्पेन ३ ३ ० ० ८ ३ +५ ९ रशिया ३ २ ० १ ४ ४ ० ६ स्वीडन ३ १ ० २ ३ ४ −१ ३ ग्रीस ३ ० ० ३ १ ५ −४ ०
नोक आउट फेरी
उपांत्य पूर्व फेरी स्पेन0 – 0 (अ. वेळ) इटली
उपांत्य फेरीरशिया ० – ३ स्पेनहावी ५०' गुइझा ७३' सिल्वा ८२'
Ernst Happel Stadion, Vienna
प्रेक्षक संख्या: 51,428
पंच : फ्रॅंक डी ब्लीकीयर (बेल्जियम)
अंतिम सामना
बाह्य दुवे