Jump to content

युएफा यूरो १९९२

युएफा यूरो १९९२
स्पर्धा माहिती
यजमान देशस्वीडन ध्वज स्वीडन
तारखा १० जून – २६ जून
संघ संख्या
स्थळ ४ (४ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताडेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (१ वेळा)
उपविजेताजर्मनीचा ध्वज जर्मनी
इतर माहिती
एकूण सामने १५
एकूण गोल ३२ (२.१३ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ४,३०,१११ (२८,६७४ प्रति सामना)

युएफा यूरो १९९२ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. स्वीडन देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात डेन्मार्कने जर्मनीला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ

  • स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघचा ध्वज सी.आय.एस. (Flag of the Soviet Union सोव्हियेत संघच्या ऐवजी)
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (Flag of the Socialist Federal Republic of Yugoslavia युगोस्लाव्हियाच्या ऐवजी)[])
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी (एकत्रित देशाची पहिली स्पर्धा)
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड (पहिली स्पर्धा)
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन (यजमान, पहिली स्पर्धा)


स्पर्धेचे स्वरूप

आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.

यजमान शहरे

खालील चार स्वीडिश शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

योहतेबोर्यस्टॉकहोममाल्मनॉरक्योपिंग

बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२१ जून – स्टॉकहोम
 स्वीडनचा ध्वज स्वीडन  
 जर्मनीचा ध्वज जर्मनी 
 
२६ जून – योहतेबोर्य
     जर्मनीचा ध्वज जर्मनी
   डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
२२ जून – योहतेबोर्य
 Flag of the Netherlands नेदरलँड्स २ (४)
 डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क (पेशू) २ (५) 

संदर्भ

  1. ^ "United Nations Security Council Resolution 757 (Implementing Trade Embargo on Yugoslavia)". University of Minnesota Human Rights Center. 18 August 2008 रोजी पाहिले.

बाह्य दुवे