Jump to content

युएफा यूरो १९८८

युएफा यूरो १९८८
UEFA Fußball-Europameisterschaft
Bundesrepublik Deutschland 1988
स्पर्धा माहिती
यजमान देशपश्चिम जर्मनी ध्वज पश्चिम जर्मनी
तारखा १० जून – २५ जून
संघ संख्या
स्थळ ८ (८ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताFlag of the Netherlands नेदरलँड्स (१ वेळा)
उपविजेताFlag of the Soviet Union सोव्हियेत संघ
इतर माहिती
एकूण सामने १५
एकूण गोल ३४ (२.२७ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या ८,८८,६४५ (५९,२४३ प्रति सामना)
सर्वाधिक गोलनेदरलँड्स मार्को फान बास्तेन (५ गोल)

युएफा यूरो १९८८ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. पश्चिम जर्मनी देशाने आयोजन केलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर आठ संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात नेदरलॅंड्सने सोव्हिएत संघाला २-० असे पराभूत करून आपले पहिलेवाहिले व आजवरचे एकमेव युरोपियन अजिंक्यपद पटकावले.

पात्र संघ

  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • इटलीचा ध्वज इटली
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स
  • आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक (पदार्पण)
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
  • पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी (यजमान)

स्पर्धेचे स्वरूप

आठ अंतिम संघांना २ गटांमध्ये विभागण्यात आले. साखळी लढती आटोपल्यानंतर प्रत्येक गटामधील अव्वल दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरले. तिसऱ्या स्थानासाठीचा सामना रद्द करण्यात आला.

यजमान शहरे

खालील आठ जर्मन शहरांमध्ये ह्या स्पर्धेचे सामने खेळवले गेले.

म्युनिक (ऑलिंपिक मैदान गेल्सनकर्शन हाम्बुर्ग फ्रांकफुर्ट
ड्युसेलडॉर्फहानोव्हर श्टुटगार्टक्योल्न

बाद फेरी

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
२१ जून – हांबुर्ग
 पश्चिम जर्मनीचा ध्वज पश्चिम जर्मनी  
 Flag of the Netherlands नेदरलँड्स 
 
२५ जून – म्युनिक
     Flag of the Netherlands नेदरलँड्स
   Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ
२२ जून – श्टुटगार्ट
 इटलीचा ध्वज इटली
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ 


बाह्य दुवे