Jump to content

युएफा यूरो १९६८

युएफा यूरो १९६८
Italia '68
स्पर्धा माहिती
यजमान देशइटली ध्वज इटली
तारखा ५ जून – १० जून
संघ संख्या
स्थळ ३ (३ यजमान शहरात)
अंतिम निकाल
विजेताइटलीचा ध्वज इटली (१ वेळा)
उपविजेतायुगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया
इतर माहिती
एकूण सामने
एकूण गोल ७ (१.४ प्रति सामना)
प्रेक्षक संख्या २,९९,२३३ (५९,८४७ प्रति सामना)

युएफा यूरो १९६८ ही युएफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. इटली देशातील रोम, नापोलीफ्लोरेन्स ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३१ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ इटली, इंग्लंड, युगोस्लाव्हियासोव्हिएत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.

स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीने युगोस्लाव्हियाला २-० असे पराभूत केले.

अंतिम फेरी

  उपांत्य सामना अंतिम सामना
             
५ जून – नापोली
 Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  
 इटलीचा ध्वज इटली (नाणेफेक)  
 
८ जून – रोम (स्टेडियो ऑलिंपिको) (१० जूनला पुनर्लढत)
     इटलीचा ध्वज इटली२ (१)
   युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया ० (१)
तिसरे स्थान
५ जून – फ्लोरेन्स८ जून – रोम
 इंग्लंडचा ध्वज इंग्लंड  इंग्लंडचा ध्वज इंग्लंड 
 युगोस्लाव्हियाचा ध्वज युगोस्लाव्हिया   Flag of the Soviet Union सोव्हियेत संघ  ०


बाह्य दुवे