Jump to content

युएफा युरोपा लीग

युएफा युरोपा लीग
खेळफुटबॉल
प्रारंभइ.स. १९७१
प्रथम हंगाम १९५५-५६
संघ४८ (साखळी फेरी)
१६० (एकूण)
खंडयुरोप (युएफा)
सद्य विजेता संघस्पेन ॲटलेटिको माद्रिद (दुसरे अजिंक्यपद)
सर्वाधिक यशस्वी संघइटली युव्हेन्टस एफ.सी.
इटली इंटर मिलान
इंग्लंड लिव्हरपूल एफ.सी. (३ वेळा)
संकेतस्थळuefa.com/uefaeuropaleague/

युएफा युरोपा लीग (इंग्लिश: UEFA Europa League; मागील नाव: युएफा कप) ही युरोपमधील एक फुटबॉल स्पर्धा आहे. युएफा ही युरोपामधील संस्था दरवर्षी ह्या स्पर्धेचे आयोजन करते. युएफा चॅंपियन्स लीग खालोखाल ही युरोपामधील सर्वात लोकप्रिय वार्षिक फुटबॉल स्पर्धा आहे. ह्या स्पर्धेमध्ये पात्रता मिळवण्यासाठी युरोपीय क्लबांना आपापल्या देशांच्या लीगमध्ये चांगले प्रदर्शन द्यावे लागते.

आजवर एकूण २६ विविध क्लबांनी ही स्पर्धा जिंकली आहे. युव्हेन्टस एफ.सी., इंटर मिलानलिव्हरपूल एफ.सी. ह्या संघांनी सर्वाधिक वेळा (प्रत्येकी ३ वेळा) ह्या स्पर्धेत अजिंक्यपद मिळवण्याचा विक्रम केला आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत