Jump to content

युएफा चँपियन्स लीग १९९३-९४

युएफा चॅंपियन्स लीग १९९३-९४ हा युएफा चॅंपियन्स लीग स्पर्धेचा ३९वा मोसम होता. ही स्पर्धा मिलान ए.सी.ने जिंकली. ही स्पर्धा १८ ऑगस्ट ते १ सप्टेंबर, १९९३ दरम्यान खेळली गेली.