Jump to content

युएफा

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स
Union of European Football Associations (इंग्रजी)
Union des Associations Européennes de Football (फ्रेंच)
लघुरूप युएफा (UEFA)
ध्येयWe care about Football
स्थापना १५ जून १९५४
प्रकार क्रीडा संघ
मुख्यालय न्यों, स्वित्झर्लंड
सदस्यत्व
५३ देश
अध्यक्ष
मिशेल प्लाटिनी
पालक संघटना
फिफा
संकेतस्थळUEFA.com

युनियन ऑफ युरोपियन फुटबॉल असोसिएशन्स (संक्षिप्त: युएफा) ही युरोप खंडामधील देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांची एक नियंत्रण संस्था आहे. सध्या युरोपामधील ५३ देशांचे फुटबॉल संघ युएफाचे सदस्य आहेत.

सदस्य संघ

  • आल्बेनियाचा ध्वज आल्बेनिया
  • आंदोराचा ध्वज आंदोरा
  • आर्मेनियाचा ध्वज आर्मेनिया
  • ऑस्ट्रियाचा ध्वज ऑस्ट्रिया
  • अझरबैजानचा ध्वज अझरबैजान
  • बेलारूसचा ध्वज बेलारूस
  • बेल्जियमचा ध्वज बेल्जियम
  • बॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा ध्वज बॉस्निया आणि हर्झगोव्हिना
  • बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया
  • क्रोएशियाचा ध्वज क्रोएशिया
  • सायप्रसचा ध्वज सायप्रस
  • Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक
  • डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
  • इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
  • एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
  • Flag of the Faroe Islands फेरो द्वीपसमूह
  • फिनलंडचा ध्वज फिनलंड
  • फ्रान्सचा ध्वज फ्रान्स
  • जॉर्जियाचा ध्वज जॉर्जिया
  • जर्मनीचा ध्वज जर्मनी
  • ग्रीसचा ध्वज ग्रीस
  • हंगेरीचा ध्वज हंगेरी
  • आइसलँडचा ध्वज आइसलँड
  • आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडचे प्रजासत्ताक1
  • इस्रायलचा ध्वज इस्रायल2
  • इटलीचा ध्वज इटली
  • कझाकस्तानचा ध्वज कझाकस्तान3
  • लात्व्हियाचा ध्वज लात्व्हिया
  • लिश्टनस्टाइनचा ध्वज लिश्टनस्टाइन
  • लिथुएनियाचा ध्वज लिथुएनिया
  • लक्झेंबर्गचा ध्वज लक्झेंबर्ग
  • Flag of the Republic of Macedonia मॅसिडोनिया4
  • माल्टाचा ध्वज माल्टा
  • मोल्दोव्हाचा ध्वज मोल्दोव्हा
  • माँटेनिग्रोचा ध्वज माँटेनिग्रो
  • Flag of the Netherlands नेदरलँड्स
  • उत्तर आयर्लंडचा ध्वज उत्तर आयर्लंड
  • नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
  • पोलंडचा ध्वज पोलंड
  • पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल
  • रोमेनियाचा ध्वज रोमेनिया
  • रशियाचा ध्वज रशिया
  • सान मारिनोचा ध्वज सान मारिनो
  • स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड
  • सर्बियाचा ध्वज सर्बिया
  • स्लोव्हाकियाचा ध्वज स्लोव्हाकिया
  • स्लोव्हेनियाचा ध्वज स्लोव्हेनिया
  • स्पेनचा ध्वज स्पेन
  • स्वीडनचा ध्वज स्वीडन
  • स्वित्झर्लंडचा ध्वज स्वित्झर्लंड
  • तुर्कस्तानचा ध्वज तुर्कस्तान
  • युक्रेनचा ध्वज युक्रेन
  • वेल्सचा ध्वज वेल्स


आयोजित केल्या जाणा़ऱ्या स्पर्धा

आंतरराष्ट्रीय स्पर्धा

क्लब स्पर्धा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत