Jump to content

यु.एस.एस. यॉर्कटाउन (सीव्ही-५)

यु.एस.एस. यॉर्कटाउन (सीव्ही-५) ही अमेरिकेची विमानवाहू नौका होती. १९३७मध्ये बांधण्यास सुरुवात झालेली ही नौका जून १९४२मध्ये मिडवेच्या लढाईत बुडाली.