Jump to content

यीशुन

यीशुन एमआरटी स्टेशनाचा स्थानदर्शक नकाशा.

यीशुन हे सिंगापुराच्या उत्तरेस वसलेले एक उपनगर आहे. या भागात यीशुन न्यू टाउन व ’नी सून प्रायव्हेट रेसिडेन्शियल इस्टेट’ या निवासी विभागांचा समावेश होतो.