Jump to content

यित्झाक राबिन

यित्झाक राबिन

इस्रायलचा पंतप्रधान
कार्यकाळ
१३ जुलै १९९२ – ४ नोव्हेंबर १९९५
मागील यित्झाक शामिर
पुढील शिमॉन पेरेझ
कार्यकाळ
३ जून १९७४ – २२ एप्रिल १९७७
मागील गोल्डा मायर
पुढील मेनाकेम बेगिन

जन्म १ मार्च १९२२ (1922-03-01)
जेरुसलेम, पॅलेस्टाइन
मृत्यू ४ नोव्हेंबर, १९९५ (वय ७३)
तेल अवीव, इस्रायल
धर्म निरपेक्ष ज्यू
सही यित्झाक राबिनयांची सही

यित्झाक राबिन (हिब्रू: יִצְחָק רַבִּין; १ मार्च १९२२ - ४ नोव्हेंबर १९९५) हा दोन वेळा इस्रायल देशाचा पंतप्रधान होता. इ.स. १९९४ मध्ये राबिनला शिमॉन पेरेझयासर अराफात ह्यांच्यासोबत नोबेल शांतता पुरस्कार मिळाला.

राबिनने ओस्लो शांतता कराराला पाठिंबा दिल्यामुळे संतापलेल्या एका माथेफिरू इस्रायेली इसमाने ४ नोव्हेंबर १९९५ रोजी त्याची तेल अवीव येथे गोळ्या घालून हत्या केली.


बाह्य दुवे